लनानंतर दहाव्या दिशशीच नवरदेव घर सोडून गेला .......!

0
     धनंजय माने | बीड
बीड : माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येतील माणिक प्रभु कोरडे (वय २१वर्ष )हा आठव्या दिवशी घर सोडून गेला.आतापर्यंत काही नवविवाहित मुलीने सासर सोडून गेल्याची वार्ता ऐकण्यात आहेत, पण नवविवाहित मुलगा घर सोडून गेला असल्यामुळे पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे.




  •  माणिक प्रभू कोरडे या युवाकाने ८मे रोजी पाथरी तालुक्यातील केदुळा येतील मुलीशी लग्न झाले होते.सत्यनारायण करुन १८मे रोजी सकाळी संडासला जातो म्हणून माणिक घरातून निघून गेला असून आज पर्यंत त्यांचा कसलाच पत्ता लागला नाही.त्याचे घरातून निघून जाण्या मागील कोणतेच कारण स्पष्ट होत नसून त्यांच्या जाण्याचे पत्नी ,वडील आप्तस्वकीय सगळे चिंचेत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top