कळंकी येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

0
कलंकी/औरंगाबाद 
बाळासाहेब थोरात  


"The MH bindass"
कन्नड तालुक्यातील कळंकी येथील ‌दौलत दगडू शिंदे या शेतकऱ्या चा सर्प दंशने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 चा सुमारास घडली. शेतकऱ्याला तत्काळ प्राथमिक उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 





शेतकरी सकाळी घरात घुशिने पडलेल्या नळ मती चिखलाने बूजवित होते. अचानक नकळत सर्पाने त्यांना दंश केला . नातेवाईकांनी ताबडतोब घटी रूग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर सायंकाळी 9:45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पाच्छत आई, वडील, दोन मुलं, पत्नी, असा परिवार आहे MH बिंदास बाळासाहेब थोरात कलंकी. औरंगाबाद

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top