आनद पारख
बदनापूर/जालना
"The MH bindass"
बदनापूर/जालना
"The MH bindass"
बाजार वाहेगाव येथे वनराई पुणे अध्यक्ष राजेंद्रजी धारिया यांच्या प्रयत्नाने वनराई पुणे व वनराई मित्र मंडळ बाजार वाहेगाव यांच्या सयुंक्त विद्यमाने,नाला खोलिकरण व इतर विकास कामाचे उदघाटन करण्यात आले .या वेळी देशमुख सर, पुणे व सरपंच माऊली काळे वनराई मित्र मंडळाचे अध्यक्ष कृष्णा शिवाजीराव काळे,उपाध्यक्ष माऊली काळे,बाळासाहेब काळे सचिव संजय सोनटक्के ,प्रमुख पाहुने मंडळाचे सल्लगार राजेंद्र चौधरी,राजु काळे, भीकाजी काळे, चंद्रकांत चव्हाण प्रकल्प अधिकारी वनराई,उद्धव आबा, उद्धव दीक्षित,विनोद दाभाड़े,संजय चव्हाण,मुस्ताक शेख,कय्यूम पटेल,जगन्नाथ सोनटक्के,बलिराम काळे, मनोज काळे व भाऊसाहेब काळे(डॉक्टर),कव्हळे दाजी,राधाकिशन काळे, गावकरी उपस्थित होते,
येणाऱ्या काळात वनराई मित्र मंडळ गावामधे अनेक सामाजिक कामें राबवनार असल्याचे वनराई मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.