शिवदास सोनोने
मोताळा/बुलडाणा
"The MH bindass"
"The MH bindass"
मोताळा नगर पंचायत मध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिनांक 04/01/2019 दिव्यांगगाच्या मागण्यासाठी निवेदन दिले होते परंतु आज पर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही म्हणून संघटनेच्यावतीने मोताळा नगरपंचायत ला स्मरण पत्र देण्यासाठी अपंग बांधव गेले असता निवेदन घेण्यासाठी प्रभारी अधिकारी सुद्धा आले नाही.
तीन ते चार तास वाट बघून सुद्धा कोणीही अधिकारी निवेदन व स्मरण पत्र घेण्यासाठी आले नाही अपंगांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने दिनांक 06/06/2019 तारखेच्यापुडे प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा अध्यक्ष वैभव राजे मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मोताळा नगरपंचायत कार्यालयांमध्ये तीव्र आंदोलन देण्यात येईल येईल राजेश पुरी शहर अध्यक्ष सुरेश जवंजाळ तालुका अध्यक्ष शेख निसार भोला शहर उपाध्यक्ष भगवान लेनेकर उपतालुका अध्यक्ष निना पाटील अभिषेक देशमुख