अरूण हिंगमिरे
नाशिक
नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपो मधुन पंधरा दिवसांपूर्वी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भुसावळच्या दिशेने वेल्वेच्या पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ५८ टॅंकर बायोडिझेल घेऊन निघाली असता नांदगाव जवळ एक ते दिड किलोमिटर असतांना गाडीचा वेग कमी झाला व पुन्हा निघण्याच्या तयारीत असतांनाच पाठिमागील पेट्रोलने भरलेले पंधरा टॅंकर साधारन एका टॅंकरमध्ये ५० हजार लिटर क्षमता असलेले टॅंकर गाडीची कपलिंग तुटल्याने गाडी पासून वेगळे झाले. सुदैवाने मालगाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्यामुळे एकंदरीत रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत असल्याची चर्चा प्रवासी
वर्गात आणि नागरिकांमध्ये सुरू आहे.
नाशिक
बरेली येथून मुंबई कडे जाणाऱ्या 02062 या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नांदगांव रेल्वे स्टेशन जवळ घडली.या अपघातामुळे मुंबई कडे जाणारी वाहतून ठप्प झाली चाक तुटला तेंव्हा गाडीचा वेग कमी होता त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली,व गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला.घटनेची माहिती मिळताच मनमाड येथून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने आपत्कालीन विशेष वाहण घेऊन घटनास्थळी दाखल झाले.व असून रेल्वे .ज्या डब्याचे चाक तुटले तो डबा वेगळा करून 2 तासांनी गाडी पुढे मुंबई कडे रवाना झाली.