कापुसवाडगाव येथे ग्रामरक्षक दलाची स्थापना....

0
सागर देवकर
कापूसवाडगाव/औरंगाबाद


तालुक्यातील विरगाव परिसरतील वाढत्या चोरीच्या घटनानां आळा घालण्यासाठि विरगाव पोलिस ठाण्यातर्फे ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत असुन कापुसवाडगाव येथे शनिवारी राञी विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष बोर्हाडे व पोलिस उपनिरीक्षक संदिप काळे याच्यां


मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकित ग्रामरक्षक दल व पोलिस मिञाची निवड करण्यात आली यावेळी बोर्हाडे व काळे यानीं ग्रामस्थानां परिसरतील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस मिञ व ग्रामरक्षक दलाच्या सदस्यानां मार्गदर्शन करुन शिट्टी व आयकार्ड वाटप करण्यात आले तसेच शिट्टी व आयकार्ड याचां दुरुपयोग न करता योग्य वापराविषयी माहिती दिली यावेळी पोलिस ठाण्यातील सोमनाथ तागडे, बाबासाहेब धनुरे, राजेंद्र कासोदे, संदिप गायकवाड़, पोलिस पाटिल गणेश कदम, तुषार थोरात, सचिन थोरात, दिलिप आसने, सचिन गोरक्ष, सुभाष गवळी, गणेश तिपालि, पपु खरमाळे, किशोर आसने, गणेश निगळ व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top