टिम बिंदास
औरंगाबाद
गेले अठ्ठाविस वर्ष पोलिस पाटील पदावर काम केलेल्या गफुर पटेल यांनी गावकामगार पोलिस पाटील संघटनेत तालुका अध्यक्ष ते विभागिय पातळीवर कार्यरत असताना अनेक आंदोलनात सहभाग नोंदवत पोलिस पाटलांच्या अडिअडचणिसाठी संघर्ष केला. गेल्या काही दिवसापासुन ते साखरेच्या आजाराने ञस्त होते. शेवटी त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर स्थानिक कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. यावेळी नातेवाईकासह परिसरातील बहुधर्मिय ग्रामस्थासह पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले दोन मुली, सुना , जावई नातवंडे असा परिवार आहे. ते टाकळी राजेराय चे पञकार रेफ पटेल तसेच रावादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शारेख पटेल यांचे ते वडील होत.
औरंगाबाद
टाकळी राजेराय (ता.खुलताबाद)चे माजी पोलिस पाटील गफुर हकिम पटेल (वय ६९) यांचे गुरुवारी (ता.०६)अल्पश्या आजाराने निधन झाले.