सोहेल सय्यद
कन्नड/औरंगाबाद
तसेच सकाळी ईद ची नमाज अदा करण्यासाठी परीसरातील सर्व जण इथेच येऊन ईद ची नमाज अदा करतात त्यानंतर ईदच्या वेळी प्रसिद्ध असलेला दूधा पासून बनवनारा शूरखुरमा च्या आस्वाद साठी सर्व मित्र परिवाराला आमंत्रित केले जाते,
पिशोर येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज घेण्यात आली या वेळी सर्वधर्मीयांनी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कन्नड/औरंगाबाद
कन्नड तालुक्यातील पिशोर येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली . बुधवारी सकाळी 9 : 30 मिनिटांनी मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर नमाज अदा करून गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.मुस्लिम धर्मामध्ये रमजान ईद ला सर्वात मोठे महत्व आहे , रमजान हा पवित्र महिना असल्याने मुस्लिम बांधव संपूर्ण महिनाभर उपवास रोजा करतात. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी विशेष नमाज अदा करून विश्वशांतीची दुवा मागितली जाते .