ज्यांनी गोपीनाथराव मुंडे चे नेर्तुत्व मान्य केले त्या प्रत्येकांना त्यांचे नाव लावण्याचा अधिकार आहे– देवेन्द्र फडणवीस

0
धनंजय माने
टिम बिंदास अपडेट-बीड
-लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 5 व्या पुण्यतिथी च्या कार्यक्रमात बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आज चा दिवस खरच आमच्या जीवनात काहूर माजवणारा दिवस आहे,

मुंडे साहेबांचे नेतृत्व इतकं अफाट होत की, त्यांच्या स्पर्षने अनेक नेते आज भारतीय जनता पार्टी ला लाभले आहे
आज मुंडे साहेब आपल्या मध्ये नाहीत याची मला दुःख आहे पण ते स्वर्गातून ते खुश असतील कारण आज एवढ्या
आज महाराष्ट्र मध्ये अनेक प्रश्न उभे आहेत
आज मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे,
आज मराठवढ्यातून 8 खासदार निवडून आले त्यांचा विजय आम्ही गोपीनाथराव यांच्या चरणी अर्पित करतो.
मुंडे साहेबांचे स्वप्न होते की गोदावरीच्या खोऱ्याचे पाणी आपल्या मराठवाड्याला आणले पाहिजे, ते स्वप्न आम्ही निश्चितच पूर्ण करण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहेत.
आगामी काळात मराठवाडयात पाईप लाइनद्वारे पाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊ असा विश्वास या प्रसंगी बोलतांना दिला.
या जिल्ह्याला रेल्वे लवकरच येणार हा शब्द ही आम्ही पळू असे ही ते या प्रसंगी बोलतांना म्हणाले
आम्ही त्यांच्या समाधीवर फुले टाकतो व समाधानी होतो पण जोपर्यंत त्यांची स्वप्न पूर्ण करत नाहीत तोपर्यंत त्यांना समाधान होणंर नाही असेही ते या प्रसंगी म्हणाले
गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व ज्यांना मान्य आहे त्यांना त्यांचे नाव लावण्याचा अधिकार त्यांना आहे.त्यांचे नाव पुढे चालवणारे त्यांचे वारसच त्यांचे नाव लावतील .या साठी विरिधकांनी अनेक प्रयत्न केले पण या जिल्ह्याच्या जनतेने या विरोधकाना चांगलाच जवाब दिला आहे
येणाऱ्या काळात आम्ही आमच्या रक्तातील देम्ब ना थेंब विकासाच्या कामासाठी अर्पित करत पण आम्ही थांबणार नाहीत असे ही या प्रसंगी बोलतांना म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top