जो दर्द तुम किस्तोमे दे रहे हो।वो अदा क्या होगा जब ब्याज साहित् हम उसें अदा करेंगे” — पंकजा मुंडे

0
धनंजय माने
टिम बिंदास-बीड

लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या 5व्या पुण्यतिथी च्या कार्यक्रम प्रसंगी गोपीनाथ गडावर बोलतांना म्हणाल्या म्हणल्या की, ज्या खासदारांच्या निवडीसाठी संबंध राज्याचे लक्ष लागले होते अश्या प्रीतम मुंडे या परत खासदार झाल्या,
त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या ही पेक्ष्या अधिक मताधिक्याने निवडून आल्या तेच आज गोपिनाथराव मुंडे यांना खरी श्रद्धांजली आहे.आज च्या दिनी आम्ही प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम राबवित असतो ,पण आज आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, व आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उदघाटन केल्या गेले आहे.

आज चा दिवस हा आमच्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे, पण आम्ही न रडत बसता आम्ही खमबीर पाने उभ्याराहून गरिबांच्या लढ्यासाठी आम्ही उभ्या राहिलात.
मला माझ्या बाबानी मला राजकारणातले अनेक खेळ शिकवलेत, पण आज पर्यंत मला माझा एक्का दाखवण्याची वेळ आली नाही, कारण आता पर्यंत कोणता बादशहा माझ्या समोर आला नाही .
येणाऱ्या विधानसभा निवडणुकी नंतर परत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून या पुढच्या कार्यक्रम येतील असे वचन ही या प्रसंगी दिले.
जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना
आम्हाला दुःख देण्याऱ्याना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की व्याजासकट जवाब आम्ही नक्कीच देणार…..
आम्हाला खालच्या पातळीत जाऊन अपमानित करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना या जनतेने चोख जवाब दिलेला आहे असेही त्या या प्रसंगी बोलतांना म्हणाल्या.
जे हुकलेत त्यांच्या साठी आमचे सदैव द्वार खुले आहेत पण ज्यांनी पातळी सोडली आहे त्यांना आमच्याकडे स्थान नाही असेही त्या प्रसंगी बोलतांना म्हणाल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top