शिवदास सोनोने
बुलडाणा
आज दिनांक 17 दहा 2019 रोजी गुरुवार ला संध्याकाळी पाच वाजता सुनगाव बस स्टँड येथून मा ना तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय कुटे यांच्या रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सदर रॅलीमध्ये महिलांचा प्रतिसाद तसेच गावातील जिल्हा परिषद
सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य तसेच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सदर रँलीला गावांमध्ये महिला वर्गाने ठिकाणी मा ना संजूभाऊ कुटे यांना विजय तिलक लाउन व ओवाळणी करून स्वागत करण्यात आले तसेच लहाने आवजी सिद्ध महाराज चौक येथे गीता ताई शिवदास सोनोने यांनी राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या मार्फत पक्षाच्या रुमाल गळ्यात टाकून व श्रीफळ देऊन आमदार संजीय कुटे यांना औक्षण केले त्यावेळेस रा स प तालुकाध्यक्ष भावराव खरात यासह जिल्हा उपाध्यक्ष शिवदास सोनोने तसेच बहुसंख्येने रासपा कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टी तथा शिवसेना व मित्र पक्ष तथा गावकरी मंडळी उपस्थित होती