उस्मानाबाद ब्रेकिंग
पडोळी (नायगाव) येथे एका तरुणाने केला हल्ला.हातात हात देवून दुसऱ्या हाताने केला चाकू हल्ला,
पोटावर झालेला वार हातावर आणि मनगटावर, हातातील घडयाळवर चाकूचा वार बसल्याने खासदार जखमी.पण सुखरूप.
घटनास्थळी पोलीस पोहचले, हल्लेखोर तरूण पळून गेला
सेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गावात रस्त्यावरून चालत जात असताना घडला प्रकार