प्रविण भाडाईत
(बिंदास-संपादकीय)
आयुष्याच्या रंगमंचावर स्वहितासाठी साबेरभाईंनी कधीच आपला स्वाभिमान गहान ठेवला नाही..
मिळतय त्यात, मिळेल त्यात समाधान मानुन सतत हसतमुख स्वभाव असलेले जनतेच्या हरदयातील अवलिया बाबा.
जन्मापासूनच मिञांना मदत करण्याची साबेरभाई यांची जुणी सवय.. शिक्षण झाले.. आई वडीलांचे संस्कार मिळाले आणि मानवता हाच एक धर्म साबेरभाई मानू लागले..
अडचणीत लटकलेल्या कुठल्याही नागरीकास कशीतरी का होईना मदत करायची हिच एक त्यांच्या मनातील भावना..
पुढे त्यांची हिच भावना वेगळे रुप धारण करू लागली.. दिवसांमागून दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली परंतू साबेरभाईंच्या स्वभावात बदल झालाच नाही.
साबेरभाई मला मदत करतिल अशी उमेद मनात घेऊन माणस त्यांच्या भेटिसाठी तळपु लागली.
प्रत्येकजण भाईंना भेटायला आतुर असायचा
सकाळी सकाळी कधी घरासमोर,तर कधी अंगणात कधी मंदिराजवळ तर कधी मशिदित मोठ्या दिमाखात ऊभारला जायचा तो त्यांचा जनता दरबार..
दरबार भरला की सगळीकडून संसदेत किलबीलाट व्हावा अससहानापर्यंत सुरू व्हायचा भाई हे असे झाले ते तसे झाले..
माझी आई आजारीआहे , माझी बायको आजारी आहे,, फलान्याच्या वडीलांना बरे नाहीय.. मुलिला रुग्नालयात दाखल केलेय...
फलान्या सावकार मला ञास देतोय
दिवाळी आली घरात अन्नाचा कण नाहीय
बस्स एवढेच बोलणे ऐकायला यायच अजुनही येतय.. माञ यापुढे मदत करा भाई हे वाक्य बोलायची गरज पडत नव्हती कारण समस्या अडचणी सांगणारा घडलेसा वृत्तांत सर्व श्रुत करेपर्यंत
त्यावर उपाय तयार असायचा..
मग त्यासाठी कधी खिशात हात जायचा तर पटकन फोनवरुन निरोप देऊन अडलेल्या नडलेल्यांचा समस्या मार्गी लागायच्या अन असाच जनता दरबार तेहतिस वर्षांपुर्वी भरायचा तो आजवरदेखील सुरूच आहे.
आजही त्यांच्या अवतीभोवती लहानापासून सहानापर्यंत समस्या घेऊन प्रत्येक जण येतोच..
माञ सतत निरंतर चौतीस वर्षांपासून सुरू असलेली ही समाजसेवा याचा कधी कुनाला थांगपत्ता लागू दिला नाही..
कुणीजर मदत करताना फोटो काढायला लागले तर साबेरभाई त्याच्यावर रागवतात.
ते म्हणतात सढळ हाताने केलेल्या मदतिचे फोटोसेशन करायचे नाही...
केलेल्या सत्कर्माचे पाविञ्य निघुन जाते.
म्हणुन त्यांचे हे कार्य समाजाला कळले परंतू ते कधीही प्रसारमाध्यमांतून प्रसारीत होऊ दिले नाही.
याच प्रमाणे सर्वधर्म समान मानून एकात्मतेचा संदेश देनारे साबेरभाई आज राज्यभर चर्चेत आहेत.
श्रद्धा आणि सबूरी जपणारे साबेरभाई...
समाजसेवेतुन राजकारणाकडे उतरले ते 80% समाजकारण वीस टक्के राजकारण करत
शिवसेनेचे माजी आमदार आर एम वाणी यांचे खंदे समर्थक
एक नाही दोन नाही तर तब्बल 32 वर्षा पासुन साबेरभाई नावाची व्यक्ती या वैजापूर शहरात व तालुक्यात मा.आमदार आर एम वानी यांच्या सोबत एक निष्ठेने गोरगरिबांची सर्व सामान्य लोकांची, साधुसंताची निस्वार्थ पने सेवा करत आहे....
साबेरभाई म्हणजे काय ओळख आहे या व्यक्तीची
33 वर्षे फक्त संघर्ष
कट्टर शिवसैनिक आहे
33 वर्षं एक पक्ष एक निष्ठ
33 वर्ष अखंड सेवा
33 वर्ष एकच आवाज सर्व समाज
गोर गरीब दिन दुबळ्यांची आई
समाजसेवक साबेरभाई.
समाजाभिमुख भुमिका मानुन प्रत्येक माणुस हिऱ्याप्रमाणे जपणाऱ्या अशा बिॆदास व्यक्तिमत्वास टिम बिंदासचा सलाम
(बिंदास-संपादकीय)
दिवसाच्या ऊगवत्या सुर्याप्रमाणे स्वत: तळपत गोर गरीबांच्या घरात ऊजेड करणारा तेजोमय सुर्य साबेरभाई ! साबेरभाई तसे एक सर्वसामान्य कुटूंबातील असामान्य व्यक्तिमत्व