मी माझ्या पद्धतिने भुमिका स्पष्ट करेन

0
बिंदास न्यूज नेटवर्क
मुंबई

सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आल्यानंतर एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांनी मला आता काहीच बोलायचे नाही 
मी माझ्या पद्धतिने भुमिका स्पष्ट करेन अशी प्रतिक्रीया दिली.



राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल पक्षाची व त्यांची भूमिका स्पष्ट केल्यावर त्यांची प्रतिक्रीया जाणुन घेन्याचा प्रयत्न या वृत्तवाहिनीने केली. 

माञ शपथ घेतल्यानंतर ANI या वृत्तसंस्थेने घेतलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार बोलले की मला तीन पक्षांचे  एकञिकरण योग्य वाटत नाही त्यामुळे 
मी शरद पवार यांना बोललो होतो की ,स्थिर सरकार बनविन्याकरीता आपण भाजपसोबत जाऊ.
माञ यानंतर विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी बोलणे टाळले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top