निधन वार्ता - ललिता मधुकर पगार

0


 नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील प्रगतशील शेतकरी मधुकर अर्जुन पगार यांच्या पत्नी ललिता पगार यांचे वयाच्या ( ५२ ) व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

 त्याच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा, सुन असा परिवार आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top