समाधान घुले
घोसला,औरंगाबाद
यावेळी परमपूज्य स्वामी राम प्रकाश नंदगिरी जी महाराज (गंगा आश्रम राजदेहरे तालुका चाळीसगाव) तसेच पं.पू स्वामी सच्चिदानंद गिरीजी महाराज (पारेश्वर संस्थान वेरूळ) तालुका खुलताबाद पं .पु. स्वामी नारायणानंद गिरीजी महाराज(लांबेश्वर संस्थान लामणगाव तालुका खुलताबाद) पं.पु. स्वामी सुदर्शन जी महाराज जोगेश्वरी आश्रम घोसला यांचे आगमन होणार आहे.
या ७ दिवसाच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच रात्री हरिकीर्तन चा कार्यक्रम होणार असून सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष स्वामी आनंद जी महाराज गंगा आश्रम घोसला यांनी केले आहे.
घोसला,औरंगाबाद
सोयगाव तालुक्यातील घोसला येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी वर्ष 47 वे ब्रह्मलीन सद्गुरु गंगा नंदगिरी जी महाराज यांच्या परम आशीर्वादाने व परम पूज्य स्वामी चिदानंद महाराज यांच्या परम आशीर्वादाने व परमपूज्य स्वामी ओंकार गिरीजी महाराज मुर्डेश्वर संस्थान केळगाव यांच्या कुशल मार्गदर्शनाने दिनांक 24 नोव्हेंबर 2019 पासून ते 1 डिसेंबर 2019 पर्यंत कीर्तन सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे.