बिंदास न्यूज नेटवर्क
वेरूळ,औरंगाबाद
आज दिनांक 04/11/2019 रोजी गुप्त बातमीदार यांचे माहितीवरून पोलीस स्टेशन खुलताबाद हद्दीत मौजे वेरुळ येथे प्रकाशचंद पांडे यांचे घरामध्ये इसम नामे स्वप्नील संजयकुमार पांडे रा. अंधानेर ता कन्नड जि औरंगाबाद याने हिरा पान मसाला व जर्दा याचा साठा करून ठेवला आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी रात्री 21:00 वाजता छापा मारला असता तेथे हिरा पान मसाला याचे 25 पोते प्रति एक पोत्याची किंमत 30,000-/ रुपये प्रमाणे एकोण 7,50,000-/ रुपयाचा व 23 गोण्या जर्दा याचे प्रति गोणी किंमत 10,000-/ रुपये प्रमाणे एकोण 2,30,000-/ रुपयाचे असे दोन्ही मिळून 9,80,000-/ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनाखाली खाली पोलीस उप निरीक्षक संदिप सोळंके, पोह नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, किरण गोरे, प्रमोद खांडेभराड, सुनिल खरात, संजय देवरे ,शेख नदीम, बाबा नवले, रामेश्वर धापसे यांनी केली आहे,
वेरूळ,औरंगाबाद
मौजे वेरुळ येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 9,80,000 रुपयांचा विमल पान मसाला (तत्सम गुटखा ) जप्त करण्यात आला आहे.