जयकाली काँम्प्युटर च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

0
B-N-N
सोमनाथ पवार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ कोल्हे हे होते 
तर प्रमुख पाहुणे म्हणुन जगदीश सातव ( डी.वाय.एस.पी.), व अरविंद कांबळे मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय हे होते.सर्व ग
 या वेळी बोलतांना श्री सातव साहेब म्हणाले की 

ग्रामिण भागात गुणवत्तेची कमतरता नाही, परंतु योग्य अशा  मार्गदर्शनाचा अभाव, व न्युनगंड या मुळे हे विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतात,
म्हणुन ग्रामिण मुलांनी  मुलांनी पुढे येवुन , चांगल्या गुरुच्या मार्गदर्शना खाली कठोर मेहनत घेतल्यास यश हमखास मिळेल.


श्री.कांबळे सर म्हणाले की जे आवडते त्याचा शोध घ्या व क्षमता विकसीत करा,
शेवटी अध्यक्षीय षमारोप करतांना श्री संतोष भाऊ कोल्हे म्हणाले की, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास युवकांची प्रगती निस्चीत आहे, परंतु अभ्यासात सातत्य ठेवने गरजेचे आहे,
   या वेळी सर्व पाहुण्यांचे हस्ते गुणवंतांचा सत्कार करन्यात आला. 


संस्थेचे अध्यक्ष डाँ.यशवंत पवार यांनी प्रास्तविक केले, तर प्रगती अग्रवाल व विनया कोळी यांनी संचलन केले तर शेवटी प्राचार्या सौ.अनिता पवार यांनी आभार मानले,
 या अनेक वेळी विद्यार्थी, पालक हजर होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top