B-N-N
अरूण हिंगमीरे
त्याबद्दल येथील
घाटमाथा परिसरातील एकमेव दक्षिण मुखी हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून आणि एकमेकांना पेढा भरवून व आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. व सरकारचा ग्रामसभेत कर्ज माफी केल्याबद्दल अभिनंदन करण्यात यावा असे ठरवण्यात आले.
याप्रसंगी माजी ग्रा.प.सदस्य कचरू सरोवर, दादासाहेब जाधव ,शिवाजी गवळी, अशोक जाधव, रंभाजी त्रिभुवन, अनिल जाधव, उमेश सरोवर, जयराम जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे सर्व गावातील नागरिकांनी ग्रामसभेत ठराव करुन मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे अभिनंदनाचा ठराव करावा अशी आपेेेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
अरूण हिंगमीरे
नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथे दि. २१ डिसेंबर रोजी शनिवारी महाआघाडीच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा निर्णय घेत कुठल्याही प्रकारची अट न ठेवता दोन लाख रुपया पर्यंतची कर्ज माफी केली,.