B-N-N
सोमनाथ पवार
ही घटना सकाळी मयत चे भाऊ गणेश जगन्नाथ वांकळे यांनी एक जानेवारी रोजी काल सकाळी 6 वाजता त्यांनी पत्राला गळफास घेतलेल्या अवस्तेत भावाचे प्रेत बघताच कन्नड शहर पोलिसात संपर्क साधून घटनेची माहिती दिली पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सकाळी 11 :30 वाजता आणले
डॉक्टरांनी मृत घोषित केले , त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मूलगा आहे .वाकळे त्यानी गळफास घेऊन का आत्महत्या केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलीसानि सांगितले पुढील तपास पोलीस नाईक आर,यु बोन्द्रे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल एन ओ पवार करत आहे
सोमनाथ पवार
कन्नड तालुक्यातील : नावडी येथे गळफास घेऊन 38 वर्षीय इसमाचा मृत्यू:----- कन्नड शहराजवळ असलेले चार किलोमीटर अंतरावर नावडी गावात ज्ञानेश्वर जगन्नाथ वाकळे वय 38 याने शेतातील पत्र्याच्या घरात रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .