B-N-N
सौरभ लाखे
चव्हाण हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मलवडी येथील असून मजुरीसाठी ते निमगाव येथे आले आहेत,
बेपता सागर हा मतिमंद व भोळसर असून अंगावर पांढरा टी शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, परिधान केलेली असून अश्या वर्णनाचा युवक आढल्यास मल्हारी चव्हाण 7028790757, 7559470662 या क्रमांकावर संपर्क साधावा
बेपता युवकाची नोंद शिवूर पोलिसात करण्यात आली आहे.
सौरभ लाखे
निमगाव ता वैजापूर येथून एक २४ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे, सागर मल्हारी चव्हाण असे या युवकाचे नाव असून तो शनिवार दि. २८ डिसेंबर पासून बेपत्ता आहे.