Bindass News Network
अरूण हिंगमीरे
कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र भाऊ चांदिवाल यांनी भूषविले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनीलकुमारजी कासलीवाल ,सचिव विजय चोपडा ,सदस्य रिखबचंद कासलीवाल, प्रशासक गुप्ता सर, मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे , मुख्याध्यापक विशाल सावंत,प्राचार्य मॅथिव येवले व उपमुख्यध्यापक गोरख डफाळ उपस्थित होते. आपल्या मनोगतातून महेंद्र भाऊ चांदीवाल यांनी बालकलाकार हे कलेतून कलाविष्कार सादर करून आपल्या सुप्त गुणांना फुलवून शाळेचे नाव उज्ज्वल करत असल्याचे नमूद करून पालकही त्यास उत्तेजन देतात म्हणून त्यांचेही आभार मानले
539 बाल कलाकारांनी आपली कला सादर करून मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या पालकांचे कौतुक प्राप्त केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल सहभागी गार्गी पाटील, दिव्या घोटेकर, मार्गदर्शक शिक्षिका सोनवणे मॅडम यांचा व राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी क मा कासलीवाल विद्यालयाचे खेळाडू पियूष पारखे, प्रणव खरोटे,मानसी डफाळ,, कार्तिकी डफाळ, दीपिका सानप, प्राची जेजूरकर व कीक बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी जे टी के इंग्लिश मिडीयम ची विद्यार्थीनी अनुष्का सोनवणे यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकम मॅडम विद्यार्थी प्रथमेश वाघ , मोक्षदा चव्हाण, राणी बोराळे यांनी केले आभार संदीप आहेर यांनी व्यक्त केले.
अरूण हिंगमीरे
राष्ट्र भक्ती , पर्यावरण बचाव, शेतकरी गीत,कॉमेडी उखाणे,नाटिका,थीम डान्स, फनी डान्स लावणी,कोळी नृत्य यांनी ओतप्रोत भरलेला सांस्कृतिक कार्यक्रम आनंद मेळा सौ क मा कासलीवाल प्राथ व माध्य विद्यालयात उत्साहात साजरा झाला .