जेहूर येथे तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या .

0



कन्नड तालूक्यातील जेहूर येथील .तरूण शेतकरी दिलीप श्रीहरी पवार वय 38 या तरूण शेतकऱ्याने   आर्थीक टंचाईला  व कर्जाला कंटाळून  आत्महत्या केली ,  ता 27 सोमवार रोजी संध्याकाळी आठ वाजता राहता घरामध्ये पाठीमागील खोलीमघे  गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे .

सदर मयत च्या  वडीलांच्या नावावर पन्नास हजार रूपये कर्ज होते मागील वर्षा सतत च्या दूष्काळी पणा मूळे उत्पन्नामध्ये मोठी घट  झाली , त्यात  मयत दिलीप पवार   हे  वर्ष भरापूर्वी कापसाचा व्यापार करीत होते त्त्यामूळे ते कर्जबाजारी  झाले  त्यामूळे ते आर्थीक अडचणीत होते  त्यामूळे  त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे नातेवाईक गिताराम  पवार यांनी सांगीतले , याच्यावर कन्नड येथील प्राथामीक आरोग्य केद्रामध्ये शवविस्छेदन कर०यात  आले .
व दूपारी बारा वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार कर०यात आले . त्यांच्या पश्चात आई वडील .पत्नी  एक मूलगा एक मूलगी असा परीवार आहे .
कन्नड पंचायत समीतीचे माजी उपसभापती गिताराम पवार यांचे ते  चूलत बंधू होते  .

 देवगाव रंगारी पोलिस ठा०यामध्ये आकस्मीत म्रत्युची नोंद कर०यात आली आहे अ शी माहीती देवगाव रंगारी पोलीस ठा०याचे  सहायक पोलीस निरीक्षक संजय आहीरे यांनी माहीती दिली असून पूढील तपास पो ह काँ सूदाम साबळे व श्री खूळे हे करीत आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top