विविध घटनांत तिघांचा मृत्यू

0

BNN
Saurabh lakhe

शिवूर परिसरात विविध घटनांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना दि 13 रोजी घडली.

या विषयी वृत्त असे की , शिवूर जवळील सफियाबादवाडी येथील जयराम विष्णू जाधव वय (40) यांनी विषारी औषध सेवन केल्याने जीवनयात्रा संपवली तर निमगाव येथील सविता सुनील मोरे (वय 20) या महिलेचा पाय घसरून विहिरीत पडून अंत झाला. तिसऱ्या घटनेत विहिरीतील पीटर मशीन काढताना एका मजुराचा मृत्यू झाला आहे, पेंडेफळ येथील एका शेतातील विहिरीत पीटर मशीन काढण्यासाठी शिवूर येथील शिवलाल धनेश्वर हे विहिरीत उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top