भारतीय जनता पक्षाच्या खुलताबाद तालुका अध्यक्षपदी प्रकाश वाकळे

0
BNN
बाबासाहेब दांडगे

खुलताबाद  - भारतीय जनता पक्षाच्या खुलताबाद तालुका अध्यक्ष पदाची
 निवडणूक आज  शासकीय विश्रामगृह  येथे संपन्न झाली.
 यावेळी प्रकाश वाकळे यांची अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात  तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 



 खुलताबाद येथील भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाची निवडणूक आज झाली असून 
खुलताबाद येथील  शासकीय विश्रामगृह  येथे ही निवड प्रक्रिया  संपन्न झाली, यावेळी प्रकाश वाकळे यांची एकमताने तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून लक्ष्मण औटी, भाजपाचे 

जिल्हा सरचिटणीस किशोर धनायत, लक्ष्मण मेटे, मुरलीधर दांडेकर, पंचायत समिती सभापती गणेश अधाने, माजी सभापती   दिनेश अंभोरे, पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे,  केशवराव वाघ,  माजी सभापती  भीमराव खडांगळे, संतोष करपे, मुकेश परदेशी यांच्यासह तालुक्यातील 
 सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top