Bindass News Network
अरूण हिंगमीरे
यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ.तुषार शेवाळे,शहराध्यक्ष शरदराव आहेर, माजी आमदार अनिलदादा आहेर, ज्येष्ठ नेते संपतनाना सकाळे, दिंगबर गिते, ज्ञानेश्वर गायकवाड, यशवंत तात्या पाटील, उद्धव पवार, दर्शन आहेर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
अरूण हिंगमीरे
नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितिच्या सभापतीपदी आर्किटेक्ट कु.अश्विनी अनिलकुमार आहेर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंञी नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब व कॅबिनेट मंञी नामदार अमितभैय्या देशमुख व छगनराव भुजबळ यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. व याप्रसंगी ना.थोरात ना. देशमुख, आणि ना. भुजबळ यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व विकास कामांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले