Bindass News Network
शिवदास सोनोने
शिवदास सोनोने जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
धुळे,वाशिम, अकोला येथील निवडणुकांच्या संदर्भात राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले विदर्भ दौर्यावर असतांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लाभले यावेळी संतोष भाऊ वानखेडे शहराध्यक्ष मलकापूर यांनी माता सावित्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर यांनी माता सावित्री मुळेच आजची महिला ,आजची मुलगी डॉक्टर ,इंजिनियर, वैज्ञानिक, राजकारनी अशा विविध क्षेत्रात खंबीरपणे उभे राहू शकतात हे सावित्रीबाईंचे सर्व महिलांवर उपकारच आहेत . म्हणूनच त्यांची जयंती महिला मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरी केली जाते अशी प्रतिक्रिया दिली.
पक्षवाढी संदर्भातील व राष्ट्रीय समाज पक्षाच्या आगामी निवडणुका संदर्भातील रणनीती तसेच पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
माता सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच याप्रसंगी करण सिंग सिरसवार युवा जिल्हाध्यक्ष रासप, निशा महाले जिल्हाध्यक्ष रयत, यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रकाश थाटे जिला संगठक , जिला उपाध्यक्ष शिवदास सोनोने जिला उपाध्यक्ष सय्यद ताहेर जिलाध्यक्ष पत्रकार इलियास भाई, हैदरखान ,अनंता दिवनाले ,अनिल भिसे यांनी परिश्रम घेतले
शिवदास सोनोने
शिवदास सोनोने जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ चे अध्यक्ष राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील व राज्य कार्यकारणी सदस्य भगवान बावणे यांच्या संकल्पनेतून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर विश्रामगृह तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले.