B-N-N
शिवदास सोनोने
Buldana
ह्या वेळी
रामेश्वर नारायण राऊत,एकनाथ वनारे,सौ गीताबाई तेजसिंग बोंडळ,सौ विमलबाई कळसकर
सौ सुनंदा बाई धंदर ह्यांची उपस्थिती होती तर
सौ सीमा रामेश्वर कापसे शिवसेना सदस्य गैरहजर होत्या.
मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,
फटाके फोडून आणि पेढे वाटून घोषणा देत आनंद व्यक्त केला.
निवडणुकीच्या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा सौ सीमाताई कैलाश डोबे ,सौ रत्नप्रभा खिरोडकर उपाध्यक्ष ,जि प बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे,सौ रुपाली काळपांडे,तालुका भाजपाध्यक्ष ,राजेंद्र गांध,गुणवंत कपले,निलेश शर्मा,कैलाश डबे,संतोष ठाकरे,संजय पांडव,चंदू वाघ,संजय पांडव,अशोक काळपांडे,विजय तिवारी ,महादेव वानखडे,गजानन सरोदे,रामा इंगळे,गोटू खत्ती,वाल्मीकराव ठाकरे,परीक्षित ठाकरे
यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.ह्या प्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांनानि नवनियुक्त सभापती सौ रंजना ठाकरे आणि उपसभापती महादेव धुर्डेयांचा सत्कार केला.
शिवदास सोनोने
Buldana
पंचायात समिती सभापती व उपसभापती पदासाठी दि ३१ डिसेंबर राजी अविरोध पार पडली.प स मध्ये भाजपा चे बहुमत असून माजी मंत्री,आ डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात दोन्ही पदासाठी एक एजच अर्ज प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकार्यांनि अविरोध निवड घोषित केली.ह्या वेळी सभागृहात एकूण 8 सदस्य पैकी 7 हजर होते.सौ रंजना संतोष ठाकरे यांची सभापती म्हणून तर महादेव धुर्डे यांची उपसभापती पदी निवड झाली.