विरगाव परीसरात शिवजयंती साजरी

0
BNN
सागर देवकर
विरगाव

विरगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात  साजरी
वैजापुर- तालुक्यातील विरगाव परिसरातील कापुसवाडगाव,  बाभुळगावगंगा, लाडगाव,  म्हस्कि आदी ठिकाणी उत्साहात शिवजंयती साजरी करण्यात आली


  बुधवारी सकाळ पासुनच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  बाभुळगावगंगा येथील सरपंच संतोष घंगाळे, प्रशांत जाधव, नंदु हिरडे,  योगेश घंगाळे, योगेश बाजारे आदिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली तर दुसरीकडे लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ एस.एस.बडे, ग्रामसेवक शेख सरपंच रुतुराज सोमवशी, संतोष सोमवशी, बाबासाहेब थोरात आदिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर कापुसवाडगाव येथील अंगणवाडी केंद्रात सरपंच पंजाब आव्हाड, अंगणवाडी सेविका आश्वीनी बरकसे,  दिपक बरकसे, किरण निगळ, गणेश कदम, विकास आदमने आदिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करून अभिवादन केले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top