BNN
बाबासाहेब दांडगे
वेरूळ-औरंगाबाद
वेरूळ- वेरूळ येथे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित मालोजीराजे भोसले विद्यालयाचे छत्रपतीनगर, झेंडा गल्ली, वेरूळ येथे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. सांय. 7-00 वाजता उद्घघाटक मा. सय्यद इलीयासोद्दीन बाबा डिंग, विशेष अतिथी संस्थापक अध्यक्ष यशवंत पाटील, सौ. सविताताई मुळे, प्रमुख पाहुणे सरपंच अॅड. विजय राठोड, उपसरपंच विजय भालेराव, ग्रा. प. सदस्य सौ. सुवर्णा मिसाळ यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती माताचे पूजन करून कार्यक्रमाची दीपप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती उषा लहाने, तंटामुक्त अध्यक्ष नाना
ठाकरे, ग्रा. प. सदस्य शेख. रफिक, महेंद्र जैन,शालेय अध्यक्ष शेख अजीज, उपाध्यक्ष गोरखनाथ जाधव, देवस्थानचे अध्यक्ष शशांक टोपरे, महाजन भाऊजी, अनिल मिसाळ, शेख राजू उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यानी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ज्युनियर व सिनियर महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. बाबा डिंग यांनी शाळेचे तीन खोल्यांच्या काॅलमचे बांधकाम तात्काळ करून देण्यात येईल असे सांगितले. सुवर्णा मिसाळ व महाजन भावजींचे भाषणे झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बहारदार गजानना गजानना, मायभवानी, तेरे मिट्टी मे मिलजावा, सर्जिकल स्ट्राईक असे अनेक बहारदार गीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सूत्रसंचलन दत्तु बोडखे व अमर गवळी यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय गावित, भगवान काळे, योगेश पाटील, व अर्चना बोडखे यांनी केले. स्टेज सजावट सागर पाटील यांनी केली. प्रोजक्टरचे काम संदेश देवके यांनी पाहिले. विद्यार्थ्यांची सजावट प्रितम चव्हाण, कौशल्या चव्हाण व जगदीश वाकळे यांनी केले. पाहुण्यांनि
शाळेचे अभिनंदन करून पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.