कासलीवाल विद्यालयात मानव विकासअंतर्गत सायकल वितरण

0
.

B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक

नांदगाव येथील सौ. कमलावाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मुलींना मोफत सायकल योजनेचे चेकचे वितरण  नांदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकूळे  यांचे शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समारोहच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन  सुनिल कुमार कासलीवाल हे होते.विदयालयात एकुण 12 सायकली चे चेक विद्यार्थी  व पालक यांना देण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनिल कुमार कासलीवाल व, सेक्रेटरी विजयकुमार चोपडा, रिखबचंद कासलीवाल, जूगलकिशोर अग्रवाल,सुशिल कुमार कासलीवाल, महेंद्रकुमार चांदीवाल, प्रशासन आधिकारी गुप्ता सर, मुख्याध्यापक राजेंद्र  खरोटे, जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रिंसिपाॅल म्याथ्यू येवले, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विशाल सावंत,गोरख डफाळ, किशोर बागले,व शिक्षक वृंद उपस्थीत होते. या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका योगिता गायकवाड व निलिमा निकम यांनी केले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top