संतोष सोनवणे यांचा गौरव

0
BNN
 सागर देवकर
 विरगाव


 वैजापुर तालुक्यातील विरगाव पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संतोष सोनवणे यांचा सन 2019/2020 मध्ये  झालेल्या सेवांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण सत्रात बाह्यवर्ग गोळीबार सरावात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल बुधवारी ता.26 रोजी ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top