तरुणांनी एकत्रित येवुन समाजासाठी आदर्श निर्माण करावा ..रामगिरी महाराज

0
BNN
विरगाव प्रतिनिधी
सागर देवकर


 छत्रपती शिवाजी महाराज यांनी तरुणांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं तसे आजच्या तरुणांनी एकत्रित येवुन समाजासाठी आदर्श समाजासाठी आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांनी शुक्रवारी लाडगाव येथे  शिवजयंती उत्सवात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महाराजांच्या हस्ते  महाआरती झाली  त्यानंतर महाप्रसाद व भव्य मीरवणुकीने कार्यक्रमांची सांगता  झाली यावेळी महाप्रसादाचे वाटप धर्मवीर संभाजी राजे  बचत गट लाडगाव याच्या वतीने केले याप्रसंगी  जिल्हा परिषदेचे सदस्य पंकज ठोंबरे ,ह.भ.प.मधुकर महाराज , सोमनाथ महाराज प्रमोद सोमवंशी

अनिकेत वेलगुडे, सोनू  पोटे, वैभव जाधव, राज सरोदे, सुनील निंबाळकर, दिपक जाधव, सागर डोंगरे, गोकुळ उपाधे, ऋषीकेष सरोदे, पप्पु सोमवशी,  महेश सोमवंशी, नकुल सोमवंशी, मयुर रक्टाटे, रवींद्र निंबाळकर, धनंजय  सोमवंशी, व समस्थ ग्रामस्थ लाडगाव सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  खुप सहकार्य केले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top