विरगाव येथे आमदार चषकाचे उदघाटंन

0
BNN
विरगाव
सागर देवकर



 वैजापुर तालुक्यातील
विरगाव येथे रविवारी  आमदार रमेश बोरणारे  चषक विरगाव प्रिमियर लिग क्रिकेट सामण्याचे उदघाटंन आ. रमेश बोरणारे,  जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, उपसरपंच नानासाहेब थोरात, दिनेश बोरणारे  याच्या शुभहस्ते करण्यात आले


 यावेळी या सामण्यात  प्रथम बक्षीस आमदार रमेश बोरनारे द्वितीय बक्षीस पंकज ठोंबरे तिसरे बक्षीस संदिप बारसे यांच्यावतीने  आयोजित करण्यात आले  असून पंचक्रोशीतील तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच नानासाहेब थोरात चेअरमन दिनेश बोरणारे यांनी केले आहे यावेळी भैरव नाईक, नितीन थोरात, शिवा वाबळे, जालिंदर थोरात,  सोपान वाघ उपस्थित होते
बिदांस मिडिया सागर देवकर विरगाव औरंगाबाद

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top