निधन वार्ता - बन्सिलाल जोनवाल यांचे वृध्दपकालाने निधन

0


जातेगाव येथील रहिवासी बन्सिलाल गणपत जोनवाल यांचे  वृद्धापकाळाने वयाच्या ७० वर्षी आज बुधवार दि.११ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजता निधन झाले आहे .


त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम येथील अमरधाम मध्ये दुपारी ४ वाजता करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top