शहाजीराजे भोसले जयंती निमित्त वेरुळ स्मारका वरती अभिवादन कोरोना साथीच्या बंदिने ठराविक ग्रामस्थांची होती उपस्थिती

0
BNN
बाबासाहेब दांडगे
वेरूळ  - औरंगाबाद


वेरुळ - स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त बुधवारी ठराविक ग्रामस्थ , पदाधिकारी यांनी वेरुळ येथील भोसले स्मारकावरती ध्वजारोहण करुण अभिवादन केले दी 18 मार्च रोजी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची 426 वी जयंती असल्याने ही जयंती वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढ़ी व शहाजीराजे भोसले स्मारक येथे ग्रामस्थाच्या वतीने सर्वधर्मीय , सर्वपक्षीय दोनदिवसीय विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येणार होती ही जयंती साजरी करण्या करिता खुलताबाद तालुक्यातील विविध पदाधिकार्यानी वेरूळ ग्रामस्थाना मोठा पाठिंबा ही दिला होता परंतु सध्या कोरोना साथीच्या रोगामुळे शासन निर्णयाने बंद करण्यात आलेल्या सार्वजनिक कार्यक्रमा मुळे येथील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले


व ठराविक पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थिति जयंतीच्या पूर्वसंध्येला 426 दिव्यांचा दीपोत्सव व जयंतीच्या दिवशी ध्वजारोहण करुन अभिवादन करण्यात आले तर यावेळी सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र पवार , जिल्हा मध्यवर्ती बैंक संचालक किरण पा डोनगावकर , घृष्णेश्वर माजी अध्यक्ष दीपक शुक्ला , सभापती गणेश नाना आधाने , भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे , माजी सरपंच प्रकाश पाटील , सरंपच संगीता राठोड , विजय राठोड , उपसरपंच विजय भालेराव , दिनेश आंभोरे , सदस्या सुवर्णा मिसाळ , सदस्य किरण काळे , सदस्य संतोष फुलारे , उषा लहाने , अनिल मिसाळ , हाजी अल्लाउद्दीन शेठ , पोलिस पाटील रमेश ढिवरे , महेंद्र दगडफोड़े , छावा संघटनेचे किशोर चव्हाण , किशोर काळे , दयानंद फुलारे , गणपत म्हस्के , मनोहर गावड़े , संजय श्रीखंडे , शंकर मिसाळ , अजय देवकर ,  कारभारी ढिवरे , गणेशसिंह हजारी , मिलिंद जाधव , नवनाथ जाधव , विलास काळे , ज्ञानेश्वर थोरात , सुरेश थोरात , अजय जाधव , बालासाहेब फुलारे , सागर पाटील , गंपू पाटील , वाल्मीक आघाड़े , सौरभ वरकड , कृष्ना दळवी , राहुल निकुंभ , मारुती राजगुरु , संजय देवकर , बाबासाहेब मिसाळ , दिलीप वाबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थानची उपस्थिति होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top