जागतिक महिला दिनानिमित्त कलाकौशल्य मंडळातर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक

 नांदगाव येथे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन कैलास नगर येथील कला कौशल्य समितीचे संस्थापक अध्यक्षा सौ. गीता शिंदे व त्यांच्या सहकार्यांंच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे, दीपक सोनवणे, देविदास मोरे, कपिल तेलुरे, राकेश चंडाले, हे होते.

जागतिक महिला दीना निमित्त महिलांना अन्याय अत्याचार, महिलांचे शोषण, महिलांचे अधिकार मार्गदर्शन करण्यात आले, याप्रसंगी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी कलाकौशल्य समिती तर्फे स्वच्छता अभियानातील महिलांनाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शबाना शेख, वर्षा मोरे, नेहा कोळगे, सुमनताई, विना पांडे, संगीता साळवे, विद्या कसबे, कल्पना सुरवाडे, राम शिंदे यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top