B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नांदगाव तालुक्यातील नागरिकांनी कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत आपापल्या घरातच थांबून सहकार्य करावे, प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवर असलेला तान कमी करावा.
असे आव्हान त्यांनी मनमाड, नांदगाव शहरात आणि ग्रामीण भागात स्वतःच्या स्कारपीओ गाडीवर स्पिकर लाउन व स्वतः माईक हातात घेऊन केले, या प्रसंगी त्यांनी महिलांना आपल्या पतीला आणि मुलांना घरातच बसून ठेवण्याची हात जोडून कळकळिची विनंती देखील केली.
तसेच कोणिही नागरिक विनाकारण रस्त्यावर अढळून आल्यास तो इसम कोणिही असो त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.
अरुण हिंगमीरे
बिंदास मिडिया
नांदगाव, नाशिक