निधन वार्ता -रामहारी पवार

0
 

कन्नड औरंगाबाद :
बिंदास न्यूज नेटवर्क 
सोमनाथ पवार 

 कन्नड तालूक्यातील जेहूर  येथील सेवा निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी  श्री रामहारी केशवराव पवार  वय 85 यांचे शूक्रवार रोजी राञी  2:20 मि वाजता देवआज्ञा झाली ,त्यांच्यावर सकाळी 10 :00वाजता येथील स्मशान भूमीत  अंत्यसंस्कार  कर०यात आले . . ते माजी ग्रामाविस्तार अधिकारी होते .

त्यांच्या पश्चात चार मूले सूना नातवंडे असा परीवार आहे  ,देवीदास पवार  प्रकाश पवार सूभाष पवार श्रीरंग पवार यांचे ते वडील  होते माजी मूख्याध्यापक श्रीहरी पवार यांचे बंधू  होते ,  तर विजय  गोकूळ ,अजय ,रवींद्र . समाधान वैभव  पवार व 
पञकार सोमनाथ पवार यांचे ते आजोबा होते .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top