निधन वार्ता

0


वामन राजाराम पाटील

जातेगाव येथील माजी सरपंच रामदास पाटील यांचे वडील वामन राजाराम पाटील वय यांचे वृध्दपकालाने दि.३० एप्रिल रोजी गुरुवारी रात्री १० वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी वृध्दपकालाने त्यांच्या रहाते घरी निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, दोन मुली, नाती, नातवंडे असा परिवार असून त्यांच्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशाचे पालन करुन येथील अमरधाम मध्ये शुुक्रवारी सकाळी ८.३० वााजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिष्टन ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top