जळगाव जामोद मध्ये कोरोना चा शीरकाव........
B-N-N
शिवदास सोनोने
बुलढाणा
म. प्र. च्या सीमेवर मोकळीक देन्यात आल्याने जळगाव जामोद प्रशासनावर प्रश्न चिन्ह
राज्यसीमा सील असताना मध्य प्रदेश बुर्हानपुर मार्गे अनेक लोक जळगाव जामोद मध्ये येतात तरी कसे?
हा प्रश्न निर्मान झाला असून पॉज़िटिव व्यक्ती ही काही दिवसा अगोदर जळगाव जा मधून मध्य प्रदेश आणि तेथून प्रवास करून जळगाव जा मधे बिनबोभाट ये जा केली कशी..
काही सुद्न्य नागरिकानि अशा विषयी माहीती दिली तर आम्ही ठेका घेतलाय का असे उलट अधिकार्यांकडून सुनावले जाते.
त्यामूळे असुरक्षितता निर्माण झाली आहे जील्हाधीकारी, आरोग्य विभाग आणि बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासन यान्च्या अथक प्रयत्नाने जिल्हा कोरोना मूक्त झाला होता
अशातच जळगाव जा मध्ये राज्य सीमेवरुण झालेल्या ह्या प्रकाराने प्रशासन हादरले असून याच मार्गे म. प्र. मधिल अनेक लोक जळगावा जा मधे बाजार हाट साठी ये जा केल्याचे सुद्धा बोलले जात आहे
तर पॉज़िटिव 50 वर्षिय व्यक्तीचा परिसर सील करून निर्जन्तुकिकरन करून कण्टेण्मेण्ट झोन मध्ये टाकला आहे आरोग्य विभाग आणि जिल्हा पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे