- शिवूर,औरंगाबाद
विमलबाई हरिभाऊ लाखेस्वामी शिऊरकर यांचे दि.१४ (गुरुवार) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने श्री क्षेत्र पंढरपूर येथे निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय 92 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली, सुना, नातवंडे आदी परिवार आहे.
श्री संत शंकरस्वामी महाराज यांचे वंशज कृष्णा महाराज व शरद महाराज लाखेस्वामी यांच्या त्या मातोश्री तर मनु महाराज लाखेस्वामी यांच्या त्या आजी होत.
त्यांच्या पार्थिवावर श्री क्षेत्र पंढरपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात .