कन्नड तालूक्यातील धनगरवाडी गावात मध्ये आढळला कोरोना रूग्ण . कन्नड तालूक्यातील दूसरी घटना

0
 राहूल निकम
बिंदास न्यूज नेटवर्क
औराळा, औरंगाबाद 

  
  कन्नड तालूक्यातील धनगरवाडी  येथील एक तरूण आपल्या भावजाय यांची प्रसुतिची तारीख जवळ आल्याने डीलीवरी साठी एका खाजगी रूग्णालयामध्ये भरती केले होते   त्यावेळी त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. 



 धनगरवाडी येथील तरूणाचे स्वँब घेतले होते . त्यामूळे त्यांचे  कोरोनो चे अहवाल  हे आज सकाळी पाँझीटीव्ह आल्याने कन्नड तालूक्यात एकच खळबळ उडाली  कारण देवळाणा येथे  दोन दिवसापूर्वो दोन जणांचा अहवाल पॉजिटिव आल्याने कन्नड तालूक्यात तीन  कोरोनो  रूग्णांची  संख्या झाल्याने मोठी खळबळ उडाली  आहे


त्यामूळे औरंगाबाद च्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवगाव रंगारी  पोलीस ठा०याचे सहाय्यक पोलीस  निरीक्षक संजय आहीरे यांनी  धनगरवाडी गावात चोख बंदोबस्त ठेवला अाहे.

गावाच्या संपूर्ण सिमा सिल कर०यात आल्या आहे , व कन्नड प्राथमीक आरोग्य केद्रांचे पथक गावात दाखल झाले असून रूग्ण औरंगाबाद  येथून  आल्यापासून  किती जणांच्या ते संपर्कात आले त्यांचा शोध घेऊन त्यांना होम कॉरनटाईन करण्याचे सूरू आहे . 


 धनगरवाडी गावात उपविभागीय अधिकारी . तहसिलदार संजय वारकड , आरोग्य अधिकारी    दत्ता देगावकर  प्रवीण  पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला  असता बाधीत रूणांना कन्नड येथील  प्राथमिक आरोग्य केद्रामध्ये उपचारासाठी दाखल करून उपचार सूरू कर०यात येणार  आहे तरी नागरीकांनी  खबरदारी चा उपाय म्हणून घराबाहेर  पडू नये असे आव्हान त्यांनी केले आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top