मराठवाडा विभागातून इसाकभाई सय्यद यांची विधानपरिषदेवर नियुक्ती कर०याची मागणी

0
 बिंदास न्यूज नेटवर्क
औरंगाबाद

कन्नड तालूक्यातील राष्ट्रवादीचे कोर्यकर्ते  इसाकभाई सय्यद यांची मराठवाडा 


विभागातून विधानपरीषदेवर नियूक्ती कर०याची मागणी कन्नड तालूक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यानी जलसंपदा व ग्रामविकास मंञी छगनराव भूजबळ यांच्याकडे  निवेदनाद्वावारे  केली आहे . इसाकर्भाइ सय्यद हे 


10 जुन 1999पासून पवार  साहेब यांच्या सोबत कन्नड तालूक्यात विवीध पदांनवर  एकनिष्ठ राहून काम केले आहे  पण आपल्या स्तरावरुन पाहिजे तसे पाढबळ मिळाले नाही एक समाजसेवी राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवारातील कार्यकर्ता एवढी खंत आहे .

पण आशा करतो आपले निर्णय आमच्या सोबत मुस्लिम कार्यकर्ता मराठवाडा विभाग नोंद असेल योग्य वेळी दखल सुद्धा घेतली जाईल स्वप्न नां  बळ मिळेल जानते राजे दरबारी नम्र विनंती केली आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top