जागतिक परिचारिका दिनानिमित्त बोलठाण आरोग्य केंद्रातील परिचारीकेंचा गौरव

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
बोलठाण, नांदगाव

मंगळवार दि.१२ मे.रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बोरडे व डॉ. स्वाती गोंड, परिचारिका प्रिती पवार, अदी परिचारिका प्रज्ञा शिंगारे आरोग्य सहाय्यीका ई. एच.राठोड जातेगाव आरोग्य उपकेंद्राच्या कविता राठोड, कासारी उप केंद्राच्या, आरोग्य सेविका राही केंद्रे यांना स्कार्फ व सेवक संजय ढाकणे, 



आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यां येथील सरपंच ज्ञानेश्वर नवले, माजी सरपंच व कोरोणा उच्चाटन समितीचे अध्यक्ष अनिल रिंढे, सदस्य रफिक पठाण, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक निमिष कुलकर्णी, ज्ञानेश्वर मदने, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांच्या हस्ते शाँल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. 


यावेळी कनिष्ट सहाय्यक ज्ञानेश्वर पाटील, 
 डी.आर साळुंखे, जातेगावचे आरोग्य सेवक विशाल देवरे, परिचर रमेश पवार हे उपस्थित होते.


 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top