वैजापूर पंचायत समितीस लोकनेते स्व आर एम वाणीसाहेब यांचे नांव ,मान्यवरांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा

0

 MH Bindass Team

खऱ्या अर्थाने स्व आर एम वाणी साहेबांना श्रद्धांजली

आज वैजापुर प्रशासकीय भवन पंचायत समितीस स्व. लोकनेते मा.आमदार आर.एम.वाणी साहेब यांचे नाव देण्यात आले या नामकरण सोहळ्याचे उद्घाटन आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांच्या हस्ते संपन्न झाले.



याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा आ भाऊसाहेब पा चिकटगांवकर यांची उपस्थिती होती.



याप्रसंगी मा आ सुभाषजी झांबड, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, उपनगराध्यक्ष साबेरभाई, मा नगराध्यक्ष दिनेशभाऊ परदेशी, बाळासाहेब संचेती, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, तालुकाप्रमुख सचिन पा वाणी, जि संचालक दुध संघ कचरू पा डिके यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जि प सदस्य, प. स.सदस्य, नगरसेवक, सरपंच उपस्थीत होते.



कार्यक्रमास विशेष सहकार्य आणि आयोजन वैजापुर पंचायत समिती सभापती-सीनाताई मनाजी मिसाळ, उपसभापती योगिताताई आनंद निकम यांच्यासह गटविकास अधिकारी सर्व कर्मचारी सर्व सदस्यांनी केले होते. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top